नानासाहेब पेशवे यांचा भाऊ कोण?www.marathihelp.com

नानासाहेब पेशवे यांचा भाऊ कोण?
सदाशिवराव भाऊ : (३ ऑगस्ट १७३० – १४ जानेवारी १७६१). मराठा साम्राज्यातील एक सेनापती. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. नानासाहेब पेशवे यांचे चुलतभाऊ.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 5933 +22