नागरी सहकारी बँक म्हणजे काय?www.marathihelp.com

शहरी भागातील लोकांना बँकिंग सेवा पुरविणाऱ्या व तसेच लहान व्यापारी, कारागीर, मध्यमवर्गीय, पगारदार व्यक्ती यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँकेला नागरी सहकारी बँक असे म्हणतात. शहरी किंवा निमशहरी भागात कर्जपुरवठा करण्यासाठी सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था म्हणजे नागरी सहकारी बँक होय.

solved 5
बैंकिंग Friday 9th Dec 2022 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 7141 +22