नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या किती अाहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्यातील ३·२४% क्षेत्रफल व्यापणाऱ्या व ३·८२% लोकवस्ती असलेल्या या जिल्ह्याच्या मध्यभागी नागपूर, पश्चिमेस काटोल, उत्तरेस सावनेर व रामटेक आणि दक्षिणेस उमरेड असे पाच तालुके आहेत. नागपूर हे ८,६६,०७६ लोकवस्तीचे शहर, जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व महाराष्ट्र राज्याची दुसरी राजधानी आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:00 ( 1 year ago) 5 Answer 23979 +22