नागपुरात कोणता पदार्थ प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

भारतभर प्रसिद्ध असलेली संत्रा बर्फी नागपूरच्या खाद्य संस्कृतीत महत्त्वपूर्ण असून नागपूरची एक वेगळी ओळख आहे. संत्रा बर्फी सोबतच संत्रा रोल, संत्रा काजू कतली, ऑरेंज सोनपापडी, ऑरेंज बाईट्स असे पदार्थ तयार करण्यात येतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 102164 +22