नांदी म्हणजे काय?www.marathihelp.com

नांदी: संस्कृत नाट्यप्रयोगाचा आरंभ पूर्वरंगनामक विधीने होई. भरत नाट्यशास्त्राप्रमाणे पूर्वरंगाची आतील नऊ, बाहेरची (प्रेक्षकांसमोरची) नऊ व मध्यंतरात गीतविधी अशी एकूण १९ अंगे आहेत. पहिली नऊ संगीताच्या पूर्वतयारीची असून पुढील नवांमध्ये उत्थापना, परिवर्त, नांदी या क्रमाने नांदी हे तिसरे किंवा एकंदर क्रमाने तेरावे अंग ठरते.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 14:49 ( 1 year ago) 5 Answer 7621 +22