नरेंद्र मोदी पंतप्रधान कधी झाले?www.marathihelp.com

नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ. स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:15 ( 1 year ago) 5 Answer 24659 +22