नदी कोठे सुरू होते आणि कोठे संपते?www.marathihelp.com

नदीचा उगम हा तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. रचनेच्या दृष्टीने त्या भूप्रदेशातून जल निःसारण करणाऱ्या सर्व जल प्रवाहांची मिळून नदीप्रणाली होते आणि त्या प्रदेशाला त्या नदीचे खोरे म्हणतात. नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते.

solved 5
भौगोलिक Friday 17th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 75768 +22