नगरपालिकेच्या अध्यक्षाला काय म्हणतात?www.marathihelp.com

अशा नगरपालिकेवर सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांना सल्ला, सूचना आदी देण्यासाठी लोकनियुक्त सभासदांची एक सभा असते. तिच्या नेत्याला नगराध्यक्ष असे म्हणतात. नगरपालिका ही शहराचे दैनंदिन प्रशासन पाहते. नगरपालिकेच्या निवडून आलेल्या किंवा नेमलेल्या सभासदाला, नगरसेवक म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:10 ( 1 year ago) 5 Answer 58632 +22