धार्मिकतेची बायबलमधील व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

बायबल (पवित्र शास्त्र) हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे. बायबल हे प्रत्यक्षात लहानलहान पुस्तिकांचे दोन संच आहेत. पहिल्या पुस्तकास जुना करार तर दुसऱ्या पुस्तकास नवा करार म्हटले जाते

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:57 ( 1 year ago) 5 Answer 23893 +22