धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?www.marathihelp.com

धर्मनिरपेक्षता म्हणजे राजकीय, नागरी किंवा सामाजिक व्यवहारांत धर्म, धर्मविचार, किंवा धार्मिक कल्पना यांना दूर ठेवणे. मात्र धर्मनिरपेक्षता म्हणजे अधर्म, निधर्मीपणा, नास्तिकता, किंवा धर्मविरोध नाही.

solved 5
धार्मिक Monday 20th Mar 2023 : 12:31 ( 1 year ago) 5 Answer 112220 +22