दोन्ही गोलार्धातील ध्रुवीय भागात हवेचा दाब जास्त का असतो?www.marathihelp.com

ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत वर्षभर तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते. त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते. त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत हवेचा दाब जास्त असतो

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:56 ( 1 year ago) 5 Answer 115033 +22