दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षणाची दिशा काय आहे?www.marathihelp.com

पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जातात, या आकर्षणाला गुरूत्वाकर्षण म्हणतात. वर आकाशाच्या दिशेने फेकलेली कोणतीही वस्तु किंवा पदार्थ पृथ्वी च्या पृष्ठभागाकडे आकर्षिला जातो त्यालाच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 115192 +22