दैनंदिन जीवनात आपण विज्ञानाचा वापर कसा करू शकतो?www.marathihelp.com

त्या क्षेत्रामध्ये देखील विज्ञान मागे राहिले नाही मनोरंजना साठी आवश्यक असणारी उपलब्ध सामग्री साधने उपलब्ध करून देण्यामध्ये विज्ञानाचा महत्त्वाचा वाटा आहे टीव्ही, रेडिओ, मोबाईल फोन विविध ॲप्स हे देखील विज्ञानाचे देन आहे. त्यांच्या घरामध्ये कुठल्या ठिकाणी काय चालू आहे सहज न्यूज चॅनल च्या मदतीने पाहू शकतो.

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 15:46 ( 1 year ago) 5 Answer 64368 +22