दुसरे महायुद्ध कोठे सुरू झाले?www.marathihelp.com

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 61533 +22