दिवसाच्या कोणत्या वेळी वाऱ्याचा वेग जास्त असतो?www.marathihelp.com

वाऱ्याच्या वेगात अकस्मात व अल्पकालीन होणारी वाढ. ही वाढ जितक्या झपाट्याने होते तितक्याच झपाट्याने ती नाहीशी होते. साधारणपणे कमाल वेग ३० सेकंदांपर्यंत राहतो व मग तो कमी होतो. उन्हाळ्यात दिवसा अशा वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:43 ( 1 year ago) 5 Answer 91438 +22