दिवसा कोणत्या प्रकारची वारे वाहतात?www.marathihelp.com

याउलट दिवसा समुद्राचे पाणी उशिरा तापते. त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व तेथे हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात या वाऱ्यांना सागरी किंवा खारे वारे म्हणतात. अशा प्रकारे सागरी भागातील हवेचा दाब जास्त व जमिनीवरील हवेचा दाब कमी या हवेच्या दाबातील फरकामुळे खारे वारे निर्माण होतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:56 ( 1 year ago) 5 Answer 114994 +22