दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र कुठे सुरू झाले?www.marathihelp.com

पहिले वृत्तपत्र म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचे “दर्पण' पत्र ओळखले जाते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1832च्या प्रारंभी त्यांनी मुंबईतून हे वृत्तपत्र सुरू केले.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:14 ( 1 year ago) 5 Answer 52736 +22