दगडी कोळशाचे एकूण किती प्रमुख प्रकार आहेत?www.marathihelp.com

लिग्नाइट, बिट्युमेनी कोळसा व अँथ्रॅसाइट हे दगडी कोळशाचे सामान्य प्रकार होत. त्यांच्यात असणारे वनस्पतिज पदार्थांचे अवशेष प्रामुख्येकरून वनस्पतींच्या लाकडांपासून व सालींपासून आलेले असतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:55 ( 1 year ago) 5 Answer 66056 +22