तेलुगु कुठे बोलली जाते?www.marathihelp.com

भारतात ती मुख्यत्वे आंध्र प्रदेश राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर केरळ, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ या राज्यांत, तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागांत बोलली जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:00 ( 1 year ago) 5 Answer 70172 +22