तेजीची अवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

तेजीची अवस्था म्हणजे काय?
तेजी(Prosperity) या अवस्थेत अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, रोजगार, उत्पादन, उत्पन्न,किमती, उपभोग, भांडवल पुरवठा इत्यादी सर्व घटकात कमाल वाढ होते. संयोजक अधिक नफा प्राप्त करण्यासाठी उत्पादनवाढीचे प्रयत्न सुरू करतात. यामुळे भांडवल, कच्चा माल, श्रम व इतर उत्पादन साधनांची मागणी वाढते. खंड, वेतन, व्याज आदींचे दर वाढतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 17:00 ( 1 year ago) 5 Answer 7264 +22