तुमच्या स्वतःच्या शब्दात सभ्यता म्हणजे काय?www.marathihelp.com

सभ्यतेची व्याख्या व्यक्ती-समूह-संस्कृती-स्थल-काल-कायदे-शासन-न्याययंत्रणा-प्रत्यक्ष पालन आणि अंमल सापेक्ष असते. योग्य संभाषण अथवा वागणूकी बद्दल समाजाच्या प्रमाणित अपेक्षांचे पालन म्हणजे सभ्यता होय.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:11 ( 1 year ago) 5 Answer 63442 +22