तुमच्या मासिक पाळीत तुमचे किती रक्त कमी होते?www.marathihelp.com

मासिक पाळी हा स्त्रीच्या मेन्स्ट्रुएशन चक्राचा एक भाग आहे. एनएचएसच्या माहितीनुसार जास्त रक्तस्त्राव असणाऱ्या दिवशी रक्ताचा रंग लाल असतो आणि इतर दिवशी तो गुलाबीसर, तपकिरी किंवा काळा असतो. मासिक पाळीत साधारणतः 30 ते 72 मिली म्हणजे 5 ते 12 टिस्पून इतके रक्त जाते अशी एनएचएस माहिती देते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 66401 +22