तिबेट भारताच्या अधीन आहे का?www.marathihelp.com

तिबेट स्वायत्त प्रदेश हा चीन देशाच्या नैऋत्य सीमेजवळील भारत देशाच्या सीमेलगतचा एक स्वायत्त प्रदेश आहे. १९५० साली तिबेट ह्या भूतपूर्व देशावर कब्जा करून चीनने त्याचे रूपांतर एका स्वायत्त प्रांतामध्ये केले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 80754 +22