तालुकास्तरावर महसूल गोळा करण्याचे कार्य कोण करते?www.marathihelp.com

तलाठी कामे व कर्तव्य महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाच्या कणा असेलेल्या महसूल विभागाचे तलाठी Village Accountant हे ग्रामस्तरावरील महत्वाचे अधिकारी आहेत. महसूल प्रशासनातील सर्व योजना व कार्यक्रम यशस्वी करणारा शेवटचा घटक म्हणजे 'तलाठी' होय

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:56 ( 1 year ago) 5 Answer 3548 +22