ताराराणी कोण होते?www.marathihelp.com

महाराणी ताराबाई ( १६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. महाराणी ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८० च्या सुमारास झाले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 57035 +22