तापमानाची साधी व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

तापमान हे पदार्थातील कणांची (अणू वा रेणू) सरासरी ऊर्जा मोजण्याचे एकक आहे. पदार्थ किती थंड वा गरम आहे हे मोजण्यासाठी तापमान वापरतात. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा उपयोग करतात. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस, अंश फॅरेनहाइट, आणि अंश केल्विन ही एकके वापरतात.

solved 5
पर्यावरण Tuesday 21st Mar 2023 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 122360 +22