ढग आकाशात कसे तरंगतात?www.marathihelp.com

ढग हे आकाशात तरंगतात . उत्तर -वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धूलिकणांभोवती एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात . ढगांतील जलकण व हीमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजन विरहित असतात त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात .

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 3451 +22