डीएसपी आणि एसएसपी म्हणजे काय?www.marathihelp.com

एसपीचं फूल फॉर्म Superintendent of Police म्हणजेच पोलीस अधीक्षक. एसपी हे जिल्हा पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी आहेत. पोलिस दलात अधीक्षक म्हणून, सहायक पोलिस अधीक्षक (एएसपी), पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) आणि पोलिस अधीक्षक (एसपी) अशी तीन पदे आहेत. गुन्ह्यांवर देखरेख ठेवणे आणि त्यांना प्रतिबंध करणे ही एसपीची जबाबदारी आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:29 ( 1 year ago) 5 Answer 53189 +22