डीएनए आणि गुणसूत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

गुणसूत्र ही सजीवांच्या शरीरातल्या पेशींमध्ये आढळणारी डीएनए आणि प्रथिनांची संघटित संरचना होय. सजीवांच्या आणि विषाणूंच्या वाढीसंबंधी आणि कार्यासंबंधी आनुवंशिक सूचना गुणसूत्रांमधील डीएनए मध्ये असतात. गुणसूत्र ही डीएनए आणि प्रथिनेंची एक संघटित रचना असते जी पेशीच्या केंद्रकामध्ये आढळते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:28 ( 1 year ago) 5 Answer 31760 +22