ठिबक सिंचन प्रणाली किती पाणी वापरते?www.marathihelp.com

ठिबक सिंचन प्रणालीचा आराखडा अपेक्षित कार्यक्षमतेसाठी तयार करता येतो. ठिबक संच प्रणालीसाठी लागणारा खर्च व पाणी वापराची कार्यक्षमता याचा योग्य मेळ घालून संचाची अपेक्षित कार्यक्षमता साधारणत: ९० ते ९५ टक्के (o. ९० ते ०.९५) एवढी गृहीत धरावी.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:53 ( 1 year ago) 5 Answer 28374 +22