ठिबक सिंचन काय आहे आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?www.marathihelp.com

ठिबक सिंचनाने गरजेनुसार पाणी दिल्याने झाडांच्या हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खंड पडत नाही. त्यामुळे त्यांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:41 ( 1 year ago) 5 Answer 85931 +22