टिप्पणी चे लेखन कसे करावे?www.marathihelp.com

(१) कार्यवाही करावयाच्या पत्रात समाविष्ट असलेल्या वस्तुस्थितीचे थोडक्यात विवरण, (२) उपस्थित केलेला प्रश्न, (३) अनुकूल वा प्रतिकूल मुद्दे, (४) पात्रात नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट असल्यास तिचा उल्लेख व (५) प्रकरण निकलात काढावयाच्या दृष्टीने आवश्यक असलेले निष्कर्ष आणि निर्णय. टिप्पणी ही निःपक्षपातीपणे लिहिलेली असावी.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:24 ( 1 year ago) 5 Answer 66865 +22