झाडांना खत आणि खत का आवश्यक आहे?www.marathihelp.com

खते हे झाडांचे अन्न नाही, तर आपले अन्न तयार करण्याकरिता झाडांना मदत करण्यासाठी आहे. त्यामुळे खते अतिरिक्त प्रमाणात वापरल्यास मातीमध्ये salts चे प्रमाण वाढून ते झाडांना अपायकारक ठरू शकते. त्यामुळे खते घालताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 70483 +22