ज्वालामुखीच्या खडकांना काय म्हणतात?www.marathihelp.com

ज्वालामुखींतून बाहेर पडणाऱ्या शिलारसाला 'लाव्हा' म्हणतात. लाव्हे हे शिलारसाचे आपणास प्रत्यक्ष पाहवयास मिळणारे नमुने होत. लाव्हा थिजून तयार होणाऱ्या खडकास ज्वालामुखी खडक, उद्गीर्ण खडक किंवा लाव्हे असेही म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 110915 +22