ज्वारीच्या काणी रोग नियंत्रणासाठी 1 किलो बियाण्यासाठी गंधकाच्या भुकटीचा प्रमाण किती असावे?www.marathihelp.com

गंधक या प्रमाणात चोळतात किंवा वीस किग्रॅ. बियाण्यास पन्नास ग्रॅ. एक टक्का पारायुक्त कवकनाशकाची भुकटी या प्रमाणात चोळतात. उदा., ज्वारीची दाणे काणी, काजळी; सातूची गुप्त काणी; राळ्याची काणी.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:37 ( 1 year ago) 5 Answer 17240 +22