ज्योतिराव फुले कुठे राहतात?www.marathihelp.com

कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

solved 5
सामान्य ज्ञान Tuesday 21st Mar 2023 : 14:50 ( 1 year ago) 5 Answer 128746 +22