जैवविविधता वर्ग 10 म्हणजे काय?www.marathihelp.com

जैवविविधतेस असणारे धोके
अधिवास नाहिसा होणे, अतिशिकार, नव्या अधिवासात नव्या जातींचा प्रवेश, आणि द्वितीय विलोपन यामुळे जैवविविधतेस धोका उत्पन्न होतो असे जेअर्ड डायमंड या निसर्गतज्‍ज्ञाने वर्णन केले आहे. एडवर्ड ओ विल्सन यानी जैवविविधतेच्या घोक्याचे संक्षिप्त रूप हिप्पो असे केले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:36 ( 1 year ago) 5 Answer 36313 +22