जैवविविधता नष्ट होणे म्हणजे काय?www.marathihelp.com

'जैव-विविधता कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. जंगलतोडीमुळे प्राण्या-पक्ष्यांच्या प्रजातींची वसतिस्थाने हरवतात, शेतीच्या प्रक्रियांमुळे परिसरातील प्राणी-पक्ष्यांच्या प्रजाती विखुरल्या जातात, खाणकाम, मासेमारी यांमुळे त्यांचे नुकसान होते, मानवी वसाहतींमुळेही अनेक प्रजाती नष्ट होतात,' असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:39 ( 1 year ago) 5 Answer 50110 +22