जेव्हा तुम्हाला उच्च रक्तदाब असतो तेव्हा तुम्हाला कसे वाटते?www.marathihelp.com

उच्च रक्तदाबाचे प्रारंभिक लक्षण
जसे की श्वास घेण्यात समस्या निर्माण होणे, छातीवर सतत भार असल्यासारखा वाटणे, वारंवार चक्कर येणे, नाकातून रक्त गळणे, मुत्रातून रक्त पडणे, सतत डोके दुखणे यांसारख्या समस्यांचा या लक्षणांमध्ये समावेश आहे. या समस्या जर दीर्घकाळ सतावत असतील तर उच्च रक्तदाबाचा आजार झाल्याची शक्यता जास्त असते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:05 ( 1 year ago) 5 Answer 66249 +22