जीवाश्म इंधनापासून काय बनते?www.marathihelp.com

स्रोत पुरातन काली समुद्राखाली गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या अवषेशातून तसेच वनस्पती या मुळे जीवाष्म इंधनाची निर्मीती होते. या अवषेशांवर जलाशयांच्या पाण्याचा अतीव दाब येऊन रासायनिक प्रक्रिया घडते. व जीवाष्म इंधन बनण्याची प्रक्रिया सुरू होते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 59490 +22