जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो?www.marathihelp.com

प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आयएएस दर्जाचा अधिकारी असतो.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 7559 +22