जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी कोण असतात?www.marathihelp.com

जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी कोण असतात?
जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत.

जिल्हा अधिकारी म्हणजे कोण?
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे मुख्यतः जिल्ह्याच्या सर्वसाधारण प्रशासनास जबाबदार असतात. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याकरता जिल्हाधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी मदत करतात. तालुक्याचे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संबधित तहसिलदार यांची असते.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:45 ( 1 year ago) 5 Answer 3168 +22