जिल्ह्याचा कोण असतो?www.marathihelp.com

जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 102512 +22