जिल्हाधिकारी म्हणजे काय?www.marathihelp.com

जिल्हाधिकारीहा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात. 1772 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर वारेन हेस्टिंग्स यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली.

solved 5
राजनीतिक Wednesday 15th Mar 2023 : 10:10 ( 1 year ago) 5 Answer 42136 +22