जिल्हाधिकारी चा पगार किती असतो?www.marathihelp.com

जिल्हाधिकारी (Collector), जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate) ते कॅबिनेट सचिव (Cabinet Secretary)बनण्याची संधी त्यांना मिळते. कॅबिनेट सचिव हे पद आयएएस अधिकाऱ्याचे सर्वोच्च पद आहे. आयएएस अधिकाऱ्यांना उत्तम पगाराचे पॅकेज आणि इतर अनेक सुविधाही मिळतात. 7 व्या वेतन आयोगानुसार आयएएस अधिकाऱ्याला 56,100 रुपये मूळ वेतन आहे.

solved 5
राजनीतिक Friday 28th Oct 2022 : 14:08 ( 1 year ago) 5 Answer 3594 +22