जिल्हा महसूल प्रशासन तलाठी नेमणूक कोण करते?www.marathihelp.com

तलाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम -७ (३) नुसार प्रत्येक सज्जाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो. तलाठी हा महसूल खात्याचा वर्ग -३ चा कर्मचारी असून तो गावस्तरावरील अतिशय महत्वाचा घटक मानला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:19 ( 1 year ago) 5 Answer 38202 +22