जिल्हा परिषद मध्ये एकूण किती समित्या असतात?www.marathihelp.com

जिल्हा परिषद समित्या जिल्हा परिषदेमध्ये एकूण १० समित्या स्थापन केल्या जातात या मध्ये सर्वात महत्वाची समिती हि स्थायी समिती असते . महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंच्यात समिती अधिनियम १९६१ मधील कलम ७८ नुसार जिल्हा परिषद कामाची विभागणी करण्यासाठी समिती नेमण्याची तरतूद करण्यात आली आहे

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:57 ( 1 year ago) 5 Answer 41734 +22