जास्त पाणी पिण्याची लक्षणे कोणती?www.marathihelp.com

जास्त पाणी पिण्याचे लक्षण असे :
जेव्हा तुम्ही अधिक पाणी पितात तेव्हा किडणी क्षमतेपेक्षा जास्त द्रवीय घटकांचे उत्सर्जन करु शकत नाही. त्यामुळे ते घटक शरीरात जमा होउ लागतात. ज्यामुळे मनाची चलबिचल होणे, उलटी, हगवण आदी समस्या निर्माण होउ शकतात. जेव्हा तुम्ही अधिक पाणी पितात तेव्हा इलेक्ट्रोलाइटची पातळी कमी होत असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 95660 +22