जागतिकीकरणामुळे काय साधले जाते?www.marathihelp.com

जागतिकीकरण हे दळणवळण आणि तंत्रज्ञानामुळे तीव्र होत जाते. ते रोखणे कठीण असते. १) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे . २) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे .

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 127347 +22