जागतिकीकरणाचा मुख्य उद्देश काय आहे?www.marathihelp.com

जागतिक व्यापार संघटनेकडून विविध करांच्या द्वारे जागतिक व्यापार सोईस्कर बनवला जात आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, विकसनशील देशांना विकासासाठी सहाय्य करणे ही जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्टे आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:41 ( 1 year ago) 5 Answer 50185 +22